बिलोली येथे अभिजित तुडमे यांचा वाढदिवस मंगेश कदम यांनी केला साजरा !

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांनी आपले बालमित्र, वर्गमित्र अभिजित यादवराव तुडमे यांचा वाढदिवस भव्य पुष्पहार घालून साजरा केला.

या प्रसंगी मंगेश कदम मित्रमंडळ, अभिजित तुडमे मित्रमंडळ, महेंद्र गायकवाड मित्रमंडळ, विकास पानकर मित्रमंडळ, यांच्यासह असंख्य बिलोली शहरातील सर्वजाती धर्मातील युवा कार्यकर्ते यांनी जल्लोष केला

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या