जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..!

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकऱ्यांसाठी कर माफी, शाळांच्या स्थापनेद्वारे विद्याप्रसार तसेच अंधश्रद्धा निवारण अशी अनेक समाजोद्धाराची कार्ये केली. न्यायनिष्ठ, दानशूर व अतिशय कर्तृत्ववान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक : 31 मे 2022 रोजी. समितीचे उपायुक्त तथा सदस्य मा. श्री. ए. एम. शेंदारकर साहेब यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली..!
यावेळी मा.श्री.आ.ब. कुंभारगावे साहेब, ( संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव ), श्रीमती सुनीता शिंदे मॅडम ( पोलीस निरीक्षक ), एस. एम. मुळे, एस. जे. रणभीरकर, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, बाबू कांबळे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, अमोल वाकडे, संजय मंत्री लहानकर, अनिकेत वाघमारे, सुनिल पतंगे यांची उपस्थिती होती..!
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या