ऐश्वर्या लखपत्रेवार हिचे विशेष प्राविण्य मिळवून यश !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील किशनराव लखपत्रेवार यांची कन्या ऐश्वर्या लखपत्रेवार बीडीएस मध्ये विशेष प्राविण्य मिळवून घेतल्याबद्दल तिच्या महाविद्यालयाच्या वतीने विशेष स्वागत करण्यात आले.
नायगाव येथील ऐश्वर्या किशनराव लखपत्रेवार ही महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल खेड रत्नागिरी येथे ऐश्वर्याला लखपत्रेवार हिने बीडीएस मध्ये विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे महाविद्यालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले व भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या ऐश्वर्या विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल नायगाव तालुक्यात सर्व स्तरातून तिचे स्वागत होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या