अक्षय भालेराय याच्या हत्या प्रकरन फास्ट ट्रक कोर्टात चालवुन मयताच्या कुटुबाला आर्थिक व शासकीय नौकरी द्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने येसगी येथे राष्टीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन 

बिलोली तालुक्यातील येसगी येथे वंचित बहुजन आघाडी,रिपब्लीकन सेना, लोकस्वराज्य अंदोलन, पंचशिल मिञ मंडळाच्या वतीने राष्ट्रीय माहामार्गावर रस्ता रोको अंदोलन करण्यात आले.
या वेळी बोंढार हवेली प्रकरनातील आरोपीना मरेपर्यत फाशीची शिक्षा द्या. पोलीस निरीक्षक आशोक घोरबांड याना तात्काळ निलंबीत करा, बोंढारे ली ग्राम पंचायत बरखास्त करुन ओरोपीचे मालमत्ता नष्ट करा,कलम १२०/ब सामाविष्ट करा,फरार आरोपीना त्वरीत अटक करा,मयताच्या कुटुबाला आर्थिक मदत देउन कुटुबातील एक सदस्याला शासकिय नौकरीत सामाविष्ट करा व तसेच लातुर येथील गिरीधर तपघाले,मुबंई येथील हिना मेश्राम व हदगाव येथील वाळकी बाजार येथील घटनेचे ही निषेध वैक्त करण्यात आले.
या वेळी वंचित बहुनज आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन,बिलोली निरीक्षक राम वंनजे,तालुका अध्यक्ष धम्मदिप गावंडे,ता.उपाध्यक्ष शिवराज सुर्यकर, पवन पाटील, युवा ता.अध्यक्ष भुजंग (पंप्पु)लाकडे तालुका प्रवक्ते मुकिंद कुडके,विजय प्रंचड, रिपब्लीकनचे शहर अध्यक्ष,गंगाधर ईबितकर, लोकस्वराजाचे गंगाधर सिदलोन,शेख शाकीर,मारोती एडकेवार, मारोती कांबळे,पवन सुर्यकर,विजय कांबळे,पवन सुर्यकर, महेद्र प्रंचड,सिधार्थ प्रंचड, बालाजी प्रंचड, संदीप प्रचंड,आकाश प्रंचड,प्रेम प्रंचड,राजु प्रंचड,संतोष सिदलोन,पिरीजी प्रंचड,चादु प्रंचड,रामेश्वर कांबळे,सुदर्शन कांबळे, ईतर आनेक कार्यकर्त्ये उपस्थीत होते.
एक तास राष्ट्रीय माहामार्ग अडवुन रस्ता रोको अंदोलन करण्यात आले निवेदन स्विकारण्यासाठी नायब तहसीलदार रघुविरसींग चंव्हान उपस्थीत होते.या वेळी मोठ्या प्रमानात पोलीस बदोबस्त ठेवण्यात आले होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या