ऑल इंडिया तनजिम -ए- इन्साफच्या जिल्हा सहसचिवपदी माजीद नांदेडकर यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
ऑल इंडिया तनजिम -ए- इन्साफच्या जिल्हा सहसचिवपदी अ. माजीद नांदेडकर यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे नियुक्ती पत्र नांदेड जिल्हा मेळावा नांदेड येथे मराठवाडा व विदर्भ अध्यक्ष अ.बशीर यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती आलमी तहरीक, संपादक अल्ताफ सनी, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मोईन कुरेशी, तालुकाध्यक्ष ए.जी.कुरेशी आदींची उपस्थिती होती. 
या निवडीबद्दल कुंडलवाडी ऑल इंडिया तनजिम -ए- इन्साफचे उपाध्यक्ष एम.एम.शेख, सचिव फईम पठाण, बाशीद बशीर, अ.समद, पत्रकार सिध्दार्थ कांबळे, जब्बार पाशा, रज्जाक बाबूमियाँ, ईसाक मिस्त्री, इरफान पठाण आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या