अलिबागचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पोयनाड नगरीत मनसे नेते श्री.अमित राजसाहेब ठाकरे व आमदार राजुदादा पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
अलिबागचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पोयनाड नगरीत मनसे नेते श्री अमित राजसाहेब ठाकरे व सर्वांचे लाडके आमदार राजुदादा पाटील नवी मुंबई शहरा अध्यक्ष गजानन काळे, जिल्हाध्यक्ष अतुल भगत, जितु पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

त्यावेळी तिथे शॅडो कॅबिनेट सदस्य श्री. देवव्रत विष्णू पाटील, उपतालुका अध्यक्ष कल्पेश चवरकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रोशन पाटील, रेवदंडा शाखा अध्यक्ष प्रशांत वर्सोळकर, पोयनाड शाखा अध्यक्ष अश्विन चवरकर, काचली शाखा अध्यक्ष महेंद्र पाटील, मयुरेश जाधव, किशोर पाटील, विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महीला कार्यकर्त्या व महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या