आनंदा महाजन पवार यांचे दु:खद निधन !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
कंथक नगर हाडको,नांदेड येथील रहिवासी असलेले आनंदा महाजन पवार यांचे आज दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठिक ०६:०० वाजताच्या सुमारास वयाच्या (५५) वर्षी दुखद निधन झाले असुन त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ठिक ०५:०० वाजता सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते पत्रकार सिध्दार्थ कांबळे यांचे सासरे होत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या