मौजे अंजनी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 75 वा अमृत महोत्सव साजरा !

[ बिलोली ता.प्र- सुनिल जेठे ]
महात्मा रोजगार हमी योजना (नरेगा) मध्ये येणाऱ्या योजनामधून प्रत्येक गावातील शेतकरी कुटूबांना समृद्ध करण्यासाठी पंचायत समिती बिलोली चे सर्व यंञना येऊन अंदाज पञक,प्रशासकीय मान्यता देऊन याच दिवशी ५७ कार्यक्रम आदेश देऊन त्या कामानां सुरुवात करण्याची आहे असे मनरेगाचे अधिकारी सोंडारे म्हणाले.

बिलोली प.सं.चे गट विकास आधिकारी मा.विठ्ठल सुरोशे यांच्या मनोगतात ग्रामीण रोजगार हमी योजना तुन ३६५ दिवस कामाचा लाभ देता येतो,आणि सर्व ग्राम पचायतीने ग्रामस्थान नागरिकांना या योजनेची माहिती देऊन योजना शेतकऱ्यांना समजावून पोहोचल यासाठी ग्राम सभेने त्या कामाला मंजुरी देयाची आहे असे म्हणाले होते. 

 त्यानंतर गाय गोठा, विहीर, शेततळे अश्या विविध कामांच्या मंजूर अंदाजपत्रक केलेले संचिका लाभार्थींना स्वःता गट विकास अधीकारी विठ्ठल सुरोशे यांनी आपल्या हस्ते वाटप केले.

सदरिल ह्या अंजनी ग्राम पंचायतीचे सरपंच महेश हंडे पाटील यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे करुन अंजनी ग्रांम पंचायत तालुक्यात अव्वल क्रमांक १ ठरलेली ग्राम पंचायत म्हणून सरपंच महेश हंडे याचे कौतुकास्पद कार्य ग्रामस्थ नागरिकांपुढे दिसुन व एकायला मिळाले म्हणून सरपंच महेश हंडे यांना शाॕल व पुष्पहाराने सत्कार गट विकास अधिकारी सुरोशे यांनी केले.

यावेळी बिलोली प.स. गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे, Je तांञिक अधिकारी गाडे, उडतेवार, Apo सोंडारे, दिलीप चोंडे, O.S. देशपांडे, शेख गौस, ग्राम विकास अधिकारी मा.आडे, उप सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष मा.बालाजी पा.मुंडकर, शालेय समिती मा.गोविंद पा.हंडे शंकर हंडे, बालाजी हांडे, ईरेश मुंडकर यांच्या सह, आदी शेतकरी व ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते .
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या