धर्माबाद मध्ये अंकुर अकॅडमीची गगनभरारी !

[ गोविंद बिरकुरे ]
हांडे राम सरांचे अंकुर अकॅडमीतील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यात (१) बालाजी साहेबराव रेनीवाड (२) नमन राजु शर्मा (३) सार्थक राजाराम गुजेवार (४) प्रज्वल शिवराज हांडे अशी या मुलांची नावे आहेत.
नवोदय विदयालयात दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यात (१) बालाजी साहेबराव रेनीवाड (२) सार्थक राजाराम गुजेवार अशी नावे आहेत.
तसेच NSSE exam 21 व Junior IAS exam 21 वर्षातील इयत्ता तिसरी ते सातव्या वर्गातील अनेक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना क्लासचे संचालक हांडे राम सर आणि हांडे रेणुका मॅडम तसेच पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थीच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या