अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

[ नायगाव/प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्यातील गडगा येथे मंगळवारी (ता.१८) रोजी अण्णाभाऊ साठे स्कृत सभागृह येथे मानवमुक्तीचे शिलेदार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ वा स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी अण्णाभाऊ साठे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक रित्या अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पिराजी गोईनवाड, पत्रकार लालसिंग रानडे, संजय गोईनवाड, नागेश शेवाळे, विकास पा.गडगेकर , चांदपाशा पटेल, जनार्दन रानडे,बालाजी गोईनवाड,भागवत भांगे, विकास गोईनवाड,पवन गायकवाड,गणेश भांगे, परमेश्वर गोईनवाड आदींसह अनेक तरुण मंडळी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या