मौजे घुंगराळा येथे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी !

गावच्या प्रथम नागरिक (सरपंच) श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले !

[प्रतिनिधी – दिपक गजभारे घुंगराळेकर ]

 

यावेळी सरपंच प्रतिनिधी श्री.मोहनराव जोगेवार,मा.उपसरपंच श्री.भगवान पाटील सुगावे,युवा नेतृत्व श्री.पंडीत पाटील सुगावे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.श्याम पाटील ढगे,ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी श्री.तुळशीराम कळकटवाड, ग्रा.पं.सदस्य श्री,गंगाधर सुर्यवंशी, मा.ग्रा.पं.सदस्य श्री.बालाजीराव तुरटवाड,नायगाव विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस श्री.देविदास पाटील सुगावे, मा.ग्रा.पं.सदस्य श्री.विठ्ठलराव सुर्यवंशी, श्री.चाँदपाशा शेख, श्री.पांडुरंग सुर्यवंशी, श्री.दिगांबर सुर्यवंशी, श्री.भगवान नारायण पाटील सुगावे, श्री.दिगांबर गंगासागरे, श्री.संतोष कंचलवाड, श्री.भगवान सुर्यवंशी, श्री.संजय सुर्यवंशी, श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, श्री.दिपक गजभारे, श्री.गणेश पांचाळ, श्री.माधव गजभारे, श्री.संभाजी सुर्यवंशी, श्री.माधव सुर्यवंशी, श्री.दिलीप सुर्यवंशी, श्री.केशव सुर्यवंशी, श्री.गजानन सुर्यवंशी, श्री.खंडु सुर्यवंशी, श्री.माधव केरबा सुर्यवंशी, श्री.मारोती सुर्यवंशी, श्री.सुरेश सुर्यवंशी, श्री.नागोराव ननुरे, श्री.नागेश सुर्यवंशी, श्री.विलास सुर्यवंशी, श्री.विलास दासवाड, श्री.दत्ता पवार, श्री.प्रकाश सुर्यवंशी, श्री.दयानंद सुर्यवंशी, श्री.भुजंग चांदु सुर्यवंशी, श्री,मनोहर सुर्यवंशी, श्री.कैलास सुर्यवंशी, श्री.सुनिल सुर्यवंशी, श्री.राजु सुर्यवंशी, श्री.अशोक सुर्यवंशी, श्री.बापुराव सुर्यवंशी, श्री.स्वप्निल सुर्यवंशी व गावातील अनेक जेष्ठ नागरिक तथा युवक उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या