घुंगराळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठया उत्साहात साजरी…!

[ घुंगराळा प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
आज दिनांक- 29/08/ 2022 रोजी सोमवार घुंगराळा , येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सार्वजनिक जयंती सोहळा अण्णाभाऊ साठे नगर घुंगराळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

यावेळी घुंगराळा नगरीच्या प्रथम नागरीक महिला सरपंच – श्रीमती राधाबाई गंगाधर जोगेवार यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री.बालाजी मातावाड साहेब व घुंगराळा ग्रा.पं.का ग्रामविकास अधिकारी  श्री.शिंदे साहेब, घुंगराळा ग्रा.पं.का. उपसरपंच श्री.वसंत पा.सुगावे, ग्रा.पं.का.सौ.किसनाबाई कळकटवाड, ग्रा.पं.का.सदस्य श्री.गंगाधर सूर्यवंशी, ग्रा.पं.का.श्री.गोविंद पांचाळ, ग्रा.पं.का सदस्य प्रतिनीधी.श्री.यशवंत पा ढगे, घुंगराळा नगरीचे युवा नेतृत्व श्री.पंडित पा सुगावे. सरपंच प्रतिनीधी श्री.मोहन जोगेवार, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.श्यामसुंदर पा ढगे, माजी.ग्रा.पं.का सदस्य.श्री.बालाजी तुरटवाड, माजी.ग्रा.पं.का सदस्य.श्री.बालाजी हाळदेवाड उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते दीपक गजभारे घुंगराळेकर, आनंदराव यमलवाड साहेब, प्रल्हाद पा ढगे, शाम यमलवाड, संभाजी तुरटवाड, पोचीराम गजभारे, माधव गजभारे, शिधांत पटेकर, धमपाल धवळे व सर्व मित्र परिवार, जयंती मंडळाचे अध्यक्ष संभाजी सूर्यवंशी उपाध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी सचिव माधव सूर्यवंशी कोषाअध्यक्ष राजु सूर्यवंशी व आदी समाजबांधव उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या