लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती तेलूर येथे साजरी !

( कंधार प्रतिनिधी-पंढरी तेलुरकर ) 
कंधार तालुक्यातील मौजे तेलूर येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांना अभिवादन करून करण्यात आली.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजण करण्यासाठी प्रथम तेलूर चे सरपंच सौ.सावित्राबाई बाबा भंडारे ,उपसरपंच बळवंत पा.काकडे,सदस्य रावण पा बस्वदे, दिपक शेळगावे, शिवाजी मुंडकर, प्रल्हाद वाघमारे, सुरेश वाघमारे, राजू दावलमलके, साहेबराव वाघमारे,

गोविंद टोम्पे, गणपत वाघमारे, दशरथ भंडारे, गोविंद भंडारे, राजू भंडारे, इब्राहिम शेख बारूळ, संभाजी भंडारे, संजय भंडारे, विजय वाघमारे,मारुती.पा.कौटकर, हणमंत दावलमालके आदी मान्यवर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या