अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे स्वागत !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र अण्णा साहेब पाटील हे नादेड येथे दौऱ्यानिमित्ताने आले असता त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी सोबत समाजासाठी आहोरात्र परीश्रम घेणारे हादगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते मोतीराम माखणे पाटील नायगांव येथील पत्रकार माधव चव्हाण, रामेश्वर कदम पाटील, प्रवीण तिवडे पाटील, गजानन पाटील कदम, मधुकर चव्हाण, पाटील महाराज उंचाडा, सचिन पाटील कामारीकर, दुगाळे पाटील वायपणेकर, सतीश पाटील , लोमटे चुचेकर आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या