सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कै आनंद प्रकाश मळाले यांंना होमगार्ड संघटनेच्या वतीने श्रध्दांजली.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
बिलोली पोलिस ठाणे येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंद प्रकाश मळाले यांच्या आत्महत्या केलेल्या घटना घडली असलेली माहिती बिलोली पोलिस ठाणे ला कळताच त्या माहिती वरुन बिलोली होमगार्ड संटना वतीने आनंद प्रकाश मळाले यांना श्रध्दांजली दि.८ आॕक्टोंबर रोजी देण्यात आले.

सदरिल सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कै.आनंद प्रकाश यांनी बिलोली पोलिस ठाणे येथे रुजु झालेले काळ थोडाच झालेला असला तरी त्याच्या सेवा कार्य काळात त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी व होमगार्ड यांच्या सोबत प्रमानिकपने व सन्मानाची वागणूक देत सेवेचे आपले कार्य करत होते,त्याच्या ह्या स्वभावाने बिलोली शहरातील होमगार्ड असो की,पञकार मित्र,व आम नागरिक यांच्या मनावर त्यांनी आपले घर केले होते,त्याच्या ह्या स्वभावाची व त्यांच्या पोलिस सेवा कार्याची जान बिलोली होमगार्ड संघनाचे जवानांनी ठेवून स.पो.नि.कै.आंनद प्रकाश मळाले यांच्या आत्मेला शांती लाभो या साठी एक मोन पाळून श्रद्धांजली अर्पण केले.
यावेळी बिलोली होमगार्ड संघटनाचे समादेशक अधिकारी श्री.खंडू खडेराय,पलदन नायक विश्वनाथ काळे,पि.टी.मास्टर शे.फारुख,अ.सेकरान लिडर गिरीधर बडूरकर सह होमगार्ड जवान व महिला होमगार्ड अनुराधा पडलावार, अंजनाबाई इंगळे, अल्का सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या