आर्य वैश्य समाजाच्या अध्यक्षपदी कमटलवार तर सचिव पदी कत्रुरवार यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील आर्य वैश्य समाज बांधवांची बैठक दिनांक 9 आक्टाेबर राेजी शहरातील बालाजी मंदिर येथे घेण्यात आली त्यात अध्यक्षपदी जयप्रकाश कमटलवार तर सचिव पदी गणेश कत्रुरवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आले आहे.या बैठकीत पुढील प्रमाणे नूतन कार्यकारणी करण्यात आले अध्यक्ष- प्रा जयप्रकाशजी संभाजीराव कमटलवार, उपाध्यक्ष चंद्रशेखर बेजगमवार, सचिव- गणेश रामनाथ कत्रुवार, तर सदस्य पदी दतूसेठ -याकावार, हणमंत रमाकांत बेजगमवार, हणमंत मुनगीलवार, दिनेश पंढरीनाथ दाचावार, आशिष गंडाळे, साईनाथ गाेविंदु उतरवार, संजय दमकाेंडवार, महेश तांडुरवार, राधेश्याम शंकरराव उतरवार, आदींची बिनविराेध निवड करण्यात आली आहे.

यावेळी मोठ्याप्रमाणात सर्व समाज बांधवांची उपस्थिती हाेती, वरिल आर्य वैश्य नुतून कार्यकारणीस सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या