बालाजी पाटील भिलवंडे यांना पुरस्कार जाहीर !!

[ नरसीफाटा : गणेश कंदूरके ]
कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार बालाजी हाणमंतराव पाटील भिलवंडे यांना देण्यात आला. यांचा गौरव नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीमान अभिजीत राऊत साहेब, आमदार श्रीमान शामसुंदर शिंदे साहेब, जि.प.नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान माळोदे साहेब, कृषी विभागाचे अधिकारी श्रीमान चिमनशेट्टे साहेब यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवर व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत भगवान खंडोबारायाच्या माळेगावात करण्यात आला.

मा.मुख्यमंत्र्यी अशोकरावजी चव्हाण साहेब, मा.खा.भास्कररावजी पाटील खतगावकर, आ.राम पाटील रातोळीकर, स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर, सहकार महर्षी मारोतरावजी कवळे गुरूजी, मा.जि.प.मा.अध्यक्ष मंगाताई अंबुलगेकर, मा.सभापती कृषी विभाग बाळासाहेब रावनगावकर, जि.प.मा.उपाध्यक्ष पद्मारेड्डी येताळकर, मा.सभापती शिवराज पाटील होटाळकर, भाजपाचे बालाजी बच्चेवार, शेतकरी नेते हाणमंतराव वडगावकर साहेब, मा.सभापती संजय बेळगे, प्रा.रविंद्र चव्हाण, रा.वा.काँग्रेसचे वसंत पाटील सुगावे, मा.सभापती प.स.नायगाव वंदनाताई पवार, उप.सभापती प.स.नायगाव संजय पाटील शेळगावकर, कृ.ऊ.बा.समिती नायगाव नायगावचे उपसभापती मोहनराव धुप्पेकर, मा.पं.स. सदस्य बालाजी पाटील वडजे टेंभूर्णीकर, माधवराव पाटील कंधारे, आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..
आज नरसी येथे बालाजी पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून डॉक्टर मधुकर राठोड साहेब, होटाळ्याचे सरपंच दत्ता पाटील होटाळकर, जीवनविकास शाळेचे मुख्याध्यापक नंन्दू सर, पत्रकार मनोहर तेलंग, पत्रकार गणेश कंदूरके आदीजन उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या