कवळे गुरुजी जनसंपर्क कार्यालय उमरी येथे सत्कार.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
दिगांबरराव गायकवाड नागठाणेकर यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कवळे गुरुजी जनसंपर्क कार्यालय उमरी येथे सत्कार करतांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य कांग्रेस कमिटी मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वतीने आज कवळे गुरुजी जनसंपर्क कार्यालय उमरी येथे दिगांबरराव गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजयजी कूलकर्णी, कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे, जेष्ठ नेते मल्लिकार्जुन चंदापुरे, माजी सभापती बापुराव पाटील करकाळेकर, शहराध्यक्ष किशोर पबितवार, आनंदराव पाटील भायेगांवकर, पंजाबराव पाटील कारलेकर, माधवराव पाटील इज्जतगांवकर, बालाजी पाटील इज्जतगांवकर, वसंतराव जाधव सह आदिजन उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या