आयुर्वेद उपचार मोफत शिबिराचे आयोजन !

आयुर्वेद उपचार मोफत शिबिराचे आयोजन नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी नायगाव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विश्व भगवती आयुर्वेद पंचकर्मच केसाला यांच्यावतीने मोफत आयुर्वेद उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  येथील विश्व भगवते आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयाच्या वतीने युवा दिनानिमित्ताने दिनांक 12 जानेवारी 13 जानेवारी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून यामध्ये मणक्याचे विकार संधिवात, नस दबणे, हाता पायाला मुंग्या येणे, आम्लपित्त, पित्ताशयातील खडे, मुळव्याध, मुतखडा, भगिंदर, पोटाचे विकार, जुनाट सर्दी खोकला दमा, फुफुसाचे आजार रोगावर, ऑपरेशन न करता इलाज करण्यात येईल.
महिलांचे तारुण्यपिटीका वांग ,अकाली केस गळणे ,वजन कमी होणे व वाढणे ,मानसिक ताण तणाव , मासिक पाळीचा सर्व तक्रारी, पांढरे किंवा लाल पदर अधिक जाणे, स्तन कर्करोग ,थायरॉईड, सौंदर्य विषयक तक्रारी ,अदि विषयावर तपासणी केली जाईल तरी या मोफत शिबिराच्या अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती डॉक्टर सचिन प्यादेकर व डॉक्टर दीपिका प्यादेकर यांनी केले आहे.
स्थळ:-  श्री विश्व भारती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय हेडगेवार चौकाजवळ नवीन सराफा मार्केट जांभळेनगर च्या शेजारी नायगाव बाजार
 Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या