आजाद समाज पार्टी च्या शहर उपाध्यक्ष पदी स्वप्नील भंडारे यांची निवड !

आजाद समाज पार्टी च्या शहर उपाध्यक्ष पदी स्वप्नील भंडारे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र आजाद समाज पार्टी चे प्रदेश अध्यक्ष राहुलभाऊ प्रधान यांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्रात व देशात होणाऱ्या अन्याय आत्याचारा विरोधात आवाज उठवण्याच व पीडिताना न्याय मिळवून देण्याच काम त्यानीं केल. याचीच दखल घेऊन आजाद समाज पार्टी चे प्रदेश अध्यक्ष राहुलभाऊ प्रधान यांनी स्वप्नील भंडारे यांची शहर उपाध्यक्ष पदी निवड केली. या वेळी जिल्हाध्यक्ष बालीभाऊ कांबळे, अर्शद सय्यद, सम्राट आढाव, बंटी कंधारे आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या