कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी उमाकांत गुंडाळे यांची अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या मराठवाडा युवक उपाध्यक्षपदी निवड.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी उमाकांत गुंडाळे यांची अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या मराठवाडा युवक उपाध्यक्षपदी निवड.   
  सविस्तर वृत्त असे  हसनाळ, तालुका मुखेड या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीत संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळेस उमाकांत गुंडाळे यांच्यासह नांदेड जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर तानाजी सूर्यवंशी बिलोली तालुका युवक अध्यक्षपदी पत्रकार नागनाथ कोलंबरे व नक्षत्रा प्रिंटसचे दिनेश कवठाळे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजीव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.                             
सदरील निवडीबद्दल माफदा महासचिव पुणे विपिन कासलीवाल डॉ. प्रशांत सब्बनवार मुख्याध्यापक कल्याण गायकवाड प्राध्यापक जयप्रकाश कम ट लवार, प्रा. अरविंद बोधनकर, इंजिनिअर संतोष चव्हाण, साईनाथ बाभळीकर, नागनाथ कवडेकर, नागेश प्याटेकर, राजेश दाचावार, विलास दिवशीकर एडवोकेट चिन्मय कवठाळे, प्रदीप खेळगे, नरेश जीटावार, मेहर सोळंके, व्यंकट खराडे, नर्सिंग भोकरे, गजानन येपुरवार, भरत चव्हाण, साईनाथ भोकरे, शिवराम कोलंबरे, कुंडलवाडी येथील बॅच ९६ विजय चौधरी, संजय सोलापुरे, शंकर येरावार राजेश नरवाड, जीवन चंदनकर ,चन्ना रेड्डी गोदलवार, सूर्यकांत पाटील माचनूर, अभय कुमार पाटील, साहेबराव शिंदे, सूर्यकांत शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या