बाबुराव वडपत्रे एक सच्चा समाजसेवक – बालाजी बच्चेवार

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
जिल्हा परीषद प्राथमिक कन्या शाळा नायगांव येथे कै.बाबूराव वडपत्रे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त वडपत्रे परीवाराच्या वतीने अभिवादन करुन शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते बालाजी बच्चेवार तर प्रमुख पाहुणे भाजपा नेते श्रावण पा भिलवंडे होते. यावेळी प्रमुख वक्ते प्रा.जीवन पा चव्हाण होते.

 

तसेच गजानन चव्हाण यानीही यावेळी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अशोकदादा चव्हाण, व्यंकट चव्हाण, शिवराम चव्हाण, पत्रकार माधव चव्हाण, भास्कर चव्हाण सर, राम कागदेवाड, शिवाजी वडजे, शहादत्त गीरी महाराज, माधव वर्णे, अविनाश चव्हाण हरीचंद चव्हाण, मुख्याध्यापक गाजलवाड, शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ तसेच वडपत्रे परीवार उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, प्रास्ताविक व आभार तळणीकर सर यानी केले. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या