नरसी बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सवाची महाभिषेक, पूजा, आरती, होम हवन करून सुरुवात

[ नायगाव प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र सिमे लागत असलेल्या नरसी फाटा येथे तिरुपती तिरुमला प्रतिरुप समजले जाणारे बालाजी मंदिर आहे.

 भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बालाजी मंदिरात 26 व्या नवरात्र महोत्सवाची सुरुवात महाभिषेक पूजा आरती होम हवन सुरुवात झाली.

भाविकांनि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दर्शन सुलभ व्हावे म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या