बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करुन सदस्य नोंदणीला सुरुवात; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा उपक्रम !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
उमरी – बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन तालुक्यातील मौजे नागठाणा खुर्द येथे साजरा करुन सभासद नोंदणी करण्यात आली. यावेळी उपतालुका प्रमुख बालाजी पाटील सावंत गोरठेकर, अशोक पाटील जोगदंड, बाबुराव पाटील भुते, शिवाजी पाटील शिंदे, संजय पाटील हंबर्डे, विशाल आचकुलवार, शंकर पाटील शिंदे ,आबाजी पाटील पवळे, गोविंद पाटील शिंदे ,सुरेश पाटील ढगे, साईनाथ पाटील हिवराळे ,दिगंबर इंगळे, नागठाणा खुर्द येथील उपसरपंच बालाजी पाटील ढेरे , रावसाहेब पाटील वडजे,सिद्राम पाटील वडजे, किशन पाटील ढेरे, सचिन पाटील वडजे ओंकार पाटील तुपेकर माधव पाटील वडजे ,सुदाम पाटील ढेरे ,विलास पाटील वडजे, सखाराम पाटील वाडीकर ,प्रसाद पाटील ढेरे ,ऋषी पाटील वडजे, साहेबराव मारलेवार, मारोती पाटील वडजे, नागेश पाटील वडजे, सुदर्शन पाटील वडजे, दिलीप लोखंडे, राजेश वाघमारे, योगेश पाटील गोळेगावकर, व शिवसैनिक उपस्थित होते.
सभासद नोंदणी मौजे नागठाणा खुर्द नागठाणा बुद्रुक तळेगाव गोळेगाव, करकाळा, निमटेक, वाघलवाडा या गावात शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाच्या सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बालाजी पाटील सावंत यांनी दिली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या