कै.बळवंतराव पा.चव्हाण यांच्या 16 व्या पुण्यस्मरणा निमीत्तांने पुष्पाजंली कार्यक्रम

( नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी )
लोकनेते माजी आमदार कै बळवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने परिवारासह प्रमुख मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. लोकनेते कै माजी आमदार.बळवंतराव पा.चव्हाण यांच्या पुण्यस्मरणा निमीतांने पुष्पाजंली समास्थळी हनुमान मंदीर नायगांव बाजार येथे सकाळी 9.30 वा वाहण्यात आली.
अमरजीत पा चव्हाण, रवींद्र पा चव्हाण, श्रीकांत पा चव्हाण,अजित पा चव्हाण, सुमित पा चव्हाण ,विराज पा चव्हाण ,सार्थक पा चव्हाण, यांच्या हस्ते समाधी स्थळाचे विधीवत पूजन करण्यात आले. माजी आमदार वसंतराव चव्हाण , केशवराव पा चव्हाण, हनमंतराव पा चव्हाण, सुधाकर पा चव्हाण, आनंदराव पा चव्हाण, श्रीनिवास पा चव्हाण, धनंजय पा चव्हाण ,विजय पा चव्हाण, श्रीधर पा चव्हाण, डॉ. विश्वास पा.चव्हाण यांच्या सह चव्हाण परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. 

यावेळी भास्कर पाटील खतगावकर , श्री माधवराव पा.शेळगांवकर, शिवाजी पा.बेटमोगरेकर, बळवंतराव पा बेटमोगरेकर, मारोतराव कवळे, गोविंदराव पा सिंधीकर, प्रल्हाद पा इज्जतगावकर, दत्ताहरी पा चोळाखेकर ,संजय आप्पा बेळगे शिवाजी पा.पाचपिपळीकर, संजय पा.पाळेकर, शिवाजी पा.गोळेगांवकर, दिलीपरावजी धर्माधिकारी, शिवाजीरावजी धर्माधिकारी, शिवाजी पा.पाटोदेकर, ह.स.खंडगावकर, मा.प्रा.इंगळे सर, मा.प्रा.मेथे सर, संजय पा.शेळगांवकर, माजी DYSP गंगाधरराव शिकारे , मोहनराव पा.कारलेकर, प्रकाश पा.चिंचाळकर,देवराव पा.हास्सेकर, माधवराव पा.शिंगणापुरकर, दिनकर भंडारे, राजेश पा.ढगे, बालाजी पा.ढगे, दत्ता वसवंते, बालाजी पाटील कारेगाववकार ,पंडीत पा.खैरगांवकर बालाजी शिंदे हास्सेकर, व्यंकटराव पा.हस्सेकर, बालाजी जाधव नांदेडकर, प्रा.मनोहर पवार, बालाजी मदेवाड, वसंतराव पा.जाधव खैरगांवकर, गंगाधर पा.धुपेकर, हाणमंतराव पा.सुजलेगांवकर, गजानन जुनीकर, सुधाकर पा.जाधव कुष्णूरकर, केशवराव पा.ताटे, मनोज पा.सावंत, कांतराव पा.सावंत, गोविदराव पा.इज्जतगांवकर, दत्ता पा इज्जतगावकर, हणमंतराव पा.बेद्रीकर, दिपाली पा.पांढरे, डॉ.मधुकर राठोड, गंगूलवार सावकार, बळवंतराव पा.जांभळे, बापूराव पा.जांभळे, दिगंबर सावंत, आंनदराव पा.मोरे, माधवराव वाडीकर, रामपुरे सर, डॉ.शिवाजी कागडे, गजानन पा.रुईकर, हणमंतराव पा.कुंचेलीकर, मारोती पा.मोरे, सुधाकर बकवाड दत्तात्रय आईलवार, नारायण पा.शिंदे गंगाधर पा.मोरे, बालाजी पा.कारेगांवकर, दिगाबंर पा.सावंत, दादाराव पा.काहाळेकर, शंकर पिकलवार, राम मामा तमन्ना,बंडू पा.खतगांवकर, उध्दव ढगे, अशोक पा.पवळे गुरुजी, प्रा.खंडगावकर सर, अंजनीकर सर, बन्सी फाजगे,हणमंतराव पोमदे , प्रशांत पवार किरण कदम सुनील पा लुंगारे डॉक्टर कहाळेकर मीनाताई कल्याण सुरेश पा कल्याण ,सुधाकर पा शिंदे, रमेश पा शिंदे, ब्रह्मानंद देसाई, पंढरीनाथ भालेराव , गजानन चौधरी, विजय भालेराव, संजय पा चव्हाण, पांडू पा चव्हाण, सतीश लोकमनवार, माणिक चव्हाण, विठ्ठल बेळगे, दयानंद भालेराव, रवींद्र भालेराव, सुनील सोनकांबळे, शकील भाई, श्रीनिवास शिंदे, बंटी पा शिंदे,  प्राचार्य के.जी सूर्यवंशी सर, प्राचार्य आर.सी.लव्हेकर,  प्रा.श्रीसागर सर, प्रा. मेड सर, प्रा. माने सर, प्रा.के हरिबाबू सर, मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण, सर प्रा. कुणाल गारटे सर, बाबासाहेब पा शिंदे, सुरेश पा जाधव, दासा पा शिंदे, नवनाथ पा जाधव, विश्वनाथ पा तामलूरे, किरण पा धनंजय, दत्ता मामा येवते, बालाजी शिंदे, नातेवाईक,आप्त ,स्वकीय, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते ,व्यापारी, कर्मचारी,आदी मोठया संख्यने उपस्थीत होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या