जनता हायस्कूल च्या वतीने कै बळवंतराव चव्हाण यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पांजली वाहून अभिवादन

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी]
जनता हायस्कूल च्या वतीने कै बळवंतराव चव्हाण यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. तालुका निर्मितीचे जनक, लोकनायक, शिक्षणमर्षी, एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. कै.बळवंतरावजी चव्हाण (आण्णा) ह्यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणदिनानिमित्त जनता प्राथमिक शाळेमध्ये अभिवादन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाधर चव्हाण सर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या