अ‍ॅड ज्योती कदम यांची बार काँन्सील सदस्यपदी सर्वाधिक मताने निवड 

[ उमरी – आनंदराव सुर्यवंशी ]
उमरी तालुक्यातील शेलगाव येथील सोपानराव माली पाटील यांच्या सूनबाई व सतिश पाटील कदम यांच्या पत्नी अँड ज्योती सतीश कदम यांची बार काँन्सील निवडणूकीत नांदेड मध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आल्याने त्याची सदस्य पदी निवड झाल्याबद्दल यांचे अँड भाऊसाहेब गोरठेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरिषभाऊ देशमुख गोरठेकर, शेतकरी नेते, मारोतराव कवळे सर, कैलासभाऊ देशमुख गोरठेकर , संजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष प्रविणभाऊ सारडा, संचालक गणेश गाढे, , बालासाहेब पाटील कवळे शेलगावकर, मोहनराव पाटील कार्लेकर, र्शिवाजी पाटील चिचाळेकर, उपसभापती प्रल्हाद पाटील ढगे, प्रकाश पाटील चिंचाळेकर, खुशाल पाटील निमटेककर , विरेंद्र चंदेल सोमठाणकर, शिवाजी पाटील शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
अँड ज्योती सतीश कदम हया बार काँन्सील निवडणूकीत सर्वाधिक मतांनी निवडून येऊन उमरी तालुक्याची मान उंचावल्या बदल शेलगाव व उमरी तालुक्या च्या वतीने अँड ज्योती कदम यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या