बसव ब्रिगेड संघटना नायगांव तालुका संघटक पदी चंद्रकांत बारादे यांची निवड.

[ तालुका प्रतिनिधी – दीपक गजभारे ]
अखिल भारतीय लिंगायत युवा मंच संस्थापक अध्यक्ष ॲड अविनाश भाऊ भोसीकर, यांच्या अध्यक्षतेखाली दि. 3/03/2022. रोजी नांदेड येथे चंद्रकांत मारोतराव बारादे यांची बसव ब्रिगेडच्या नायगाव तालुका संघटक पदी निवड करण्यात आली..व त्यांना पुढील, नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या त्या वेळी.
सतीश बारादे, बाबुराव शिंदगे, बाळासाहेब शिंदगे, गंगाधर काळेकर, सचिन भाऊ पेटकर, स्वप्निल मडके, खाकी साब मडके, सुमित बारादे, राहुल बारादे, शिवाजी मडके, सरपंच प्रतिनिधी मारोती मडके, रामराव देशमुख, ज्ञानेश्वर शिंदगे, विश्वनाथ बारादे, चंद्रकांत मडके, अशोक मडके, कपील मडके, सुभाष मडके, शिवराज बारादे, किरण बारादे व बसव ब्रिगेड मित्र मंडळ उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या