सार्वजनिक बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी !

[ विशेष प्रतिनिधि – रियाज पठान ]
 क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त जुना लोहा येथील महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.
जयंतीची मिरवणूक ही जुना लोहा पासून ते मुख्य बाजारपेठेतून शिवकल्याण नगर महादेव मंदिर येथे संपन्न करण्यात आली जयंतीला प्रमुख उपस्थिती ही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब त्याचबरोबर अविनाश भोसीकर आणि शिवाभाऊ नरंगले यांनी बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या