भारत जोडो यात्रा व दिपावली निमित्त मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांची उमरीत बैठक !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारत जोडो यात्रा व दिवाळीनिमित्ताने मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण (अध्यक्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांच्या राजयोग जनसंपर्क कार्यालय उमरी येथे बैठक घेतली.

उमरी मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांना शुभेच्छा देऊन फराळाचे आयोजन केले होते. नायगाव विधानसभा मतदरसंघाचे भावी आमदार रविंद्र पाटील चव्हाण यांनी सविस्तर मार्गदर्शन करून जास्तीत जास्त युवक व जेष्ठ मंडळीने सहभागी व्हावे. अशी विनंती केली व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रल्हाद पाटील इजतगावकर, लिगुरांम पाटील, चंदापुरे साहेब, दिगंबर गायकवाड, बापूराव पाटील करकालेकर, बालासाहेब पा.हातनीकर, प्रभू पाटील शिंदीकर, बाबू पाटील कुदळेकर, देविदास पाटील कुदळेकर, मोहनराव पाटील कार्लेकर, आनंदराव पाटील महातीकर, आत्ता मामा चव्हाण , नामदेव पाटील शेळगावकर, प्रकाश पाटील चिंचाळकर, परशराम पाटील वडजे, बाळासाहेब पाटील, भगवान पाटील गाणपुरकर, रावसाहेब पाटील शिंदे बोळसेकर, मारोतराव पाटील हिरडगावकर, शिवाजी पाटील बळेगावकर, मारुती पाटील कौलगुडेकर, आनंदराव रामखडकर, संभाजी पाटील बेलदारेकर, वसंतराव भालेगावकर, उत्तम पाटील बिजेगावकर, दत्तहारी पा. हुंडेकर, मारोती पाटील ताटे, बापुसाहेब पा.कोडगावकर, किशोर पबीतवार, संदीप पाटील कवळे, पंजाब पाटील कार्लेकर, मनोज पाटील सांवंत, गजानन पा.हसेकर, बालाजी ढगे छावा, हणमंत पा. बेंद्रे, चक्रधर गुंडेवार, राजेश पा. ढगे, गजानन अडगुलवा, गणेश पाटील वाघावडेकर, विजय पाटील बाहेगवकर, हरी मामा सावंत, नटू पाटील गोरटेकर, कामाजी जमागावकर, त्रिरत्न सवई, राजू कसबे कळगावकर, सुरेश जाधव, ज्ञानेश्वर दारशेवाड, बासटे कळगावकर, उत्तमराव बाहेगावकर ,मानसिंग पाटील ताटे हनमंत पाटील कुदळेकर आदी जण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या