कौठा येथे भारत जोडो यात्रे निमित्त आढावा बैठक.

[ कंधार प्रतिनिधी – पंढरी तेलूरकर ]
कौठा येथे भारत जोडो यात्रे निमित्त आढावा बैठक घेण्यात आली. कौठा ता.कंधार जिल्हा नांदेड येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी कंधार तालूका कॉंग्रेसचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, उपाध्यक्ष नागोराव पाटील आलेगावकर, युवक अध्यक्ष उत्तम वडवळे, बाळासाहेब पवार उपस्थित होते.

सोबतच अभिजीत कांबळे हाळदेकर, नारायण सावकार कुंभारे, संभाजीराव देशमूख, प्रताप देशमुख, गुरुनाथ भागानगरे, सुभाष पाटील, हबीब पठाण, परमेश्वर घोरपडे, बळवंत काकडे, उपसरपंच अॅड बाबूराव पाटील, धम्मदीप वाघमारे, बालाजी चिकाळे, गंगाधर घंटेवाड, रमेश कऊटकर, भूजंग देशमुख, माधव मुंडकर, बालाजी पन्नासे, माधव पावडे, रामलिंग मठपती, सूरज इंदोरे, जगन्नाथ करडे, बालाजी पालीमकर, गणपत वाघमारे, पत्रकार प्रभाकर पांडे, राजेश पावडे, बालाजी पांचाळ पंढरी तेलूरकर हे उपस्थित होते. गावातील व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या