धर्माबाद येथे भारत जोडो यात्रा व दिपावली शुभेच्छा बैठक !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
धर्माबाद येथे रविंद्र पाटील चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेनिमित्त व दिपावली शुभेच्छा बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करून जास्तीत जास्त युवक व जेष्ठ मंडळीने सहभागी व्हावे अशी विनंती केली व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

मारोतराव कवळे सर यांनी ही मार्गदर्श केले व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ताहरी पाटील, गोविंदराव पाटील रोशनगावकर, माधवराव पुयड, वर्णी आण्णा नागभूषण, श्रीराम पाटील जगदंबे, माधव पाटील शिंदे, दिगंबर लखमावाड साहेब, शिवाजी पाटील बाभळीकर ,व्यंकटराव पाटील बाबुळगावकर, ताहेर पठाण, निलेश पाटील, दत्ताहरी पाटील आवरे, राजूअण्णा सुरकुटवार, सूर्यकांत पाटील जुन्नीकर, हणमंत पाटील नरवाडे, फुलाजी पाटील हरेगावकर, अवधूत पाटील सालेगावकर, सतीश पवार, बंडू पाटील बाबळीकर, नागनाथ जिंकले मनूरकर, अल्ताफ शेख राजापूरकर, गंगाधर तोटलोड, सायलूमामा गणठोड, बालाजी पाटील कारेगावकर ,जावेद भाई फुलवाले, साईनाथ मोकलीकर, योगेश जायशेटे, इकबाल शेख पांगरीकर, आकाश ढगे, मुबीन लाला व पत्रकार मित्र माधव हनमंते, सुरेश घाळे, चंद्रभीम हौजेकर, लड्डा भाई उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या