नायगांव येथे भारत जोडो यात्रेनिमित्त अंतिम व्यवस्थेची पाहणी

[ नायगाव बा.प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
नायगांव येथे भारत जोडो यात्रेनिमित्त अंतिम व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
यावेळी माजी मुख्यमंत्री आशोकराव चव्हाण, नाना पटोले, मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण, माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, माधवराव आप्पा बेळगे ,हणमंतराव पाटील चव्हाण. मा.विजय पाटील चव्हाण,नायगांव विधानसभेचे युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण, संभाजी पाटील भिलवंडे, सय्यद रहीम शेठ, बालाजीराव मदेवाड, मनोहर पवार, प यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या