भारत जोडो यात्रा निमित्ताने नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात यांनी नायगाव येथे जागेची पाहणी केली !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे निमित्ताने राहुल गांधी यांची पदयात्रा नायगाव तालुक्यातुन दौरा आहे.

नायगाव शहरातील कुसुम सभागृहामध्ये नानाभाऊ पटोले ( प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र) बाळासाहेब थोरात ( मा.महसूल मंत्री तथा गटनेते विधानसभा) अमरनाथ भाऊ राजूरकर, तुकाराम रेंगे पाटील, वसंतराव पाटील चव्हाण यांनी पाहणी केली.

यावेळी आमदार जितेश अंतपुरकर, किशोर स्वामी, बालाजी पांडगळे, रवींद्र पाटील चव्हाण, संजय अप्पा बेळगे, विजय पाटील चव्हाण, सुधाकर पाटील शिंदे, माणिक पाटील चव्हाण व अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या