भारत जोडो यात्रेनिमित्त विशेष पोलीस महाअधीक्षक निसार तांबोळी यांची नायगाव येथे भेट.

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय माझे अध्यक्ष युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रथमच आगमन होऊन देगलूर ते नांदेड महा रॅली आयोजित केली आहे.
राहुल गांधी यांचा नायगाव येथील कुसुम सभागृहांमध्ये विश्रांती असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षा संदर्भात विशेष काळजी घेण्यासाठी म्हणून नांदेड जिल्ह्याचे विशेष पोलीस अधीक्षक निसार तांबोळी यांनी कुसुम सभागृहातील प्रत्यक्ष येऊन पाहणी केली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अध्यक्ष अजित चांडक ,नायगाव पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण , रवींद्र पाटील चव्हाण,गट नेते सुधाकर शिंदे, बापूराव पाटील जांभळे, संजय चव्हाण ,माणिक चव्हाण, शिवाजी पाटील कल्याण ,रवींद्र भालेराव, साईनाथ चन्नावार, विठ्ठल बेळगे, आदी प्रमुख नगरसेवक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या