कुंडलवाडीत भाजपाचा जल्लोष !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
          येथील भाजपा शहर शाखेच्या वतीने नुकत्याच पार पाडलेल्या देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाले आहे.या निवडणुकीत राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपाने स्पष्ट बहुमत मुळवित काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव केला आहे.
या अनुषंगाने माजी उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांच्या नेतृत्वात शहरातील डाॅ.हेडगेवार चौक येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटक्याची आतीषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे .
           यावेळी भारतीय जनता पक्षाचे कुंडलवाडी शहराध्यक्ष हनमलू ईरलावार, युवाअध्यक्ष पंढरीनाथ पुप्पलवार, दिनेशसेठ दाचावार, व्यंकटेश सब्बनवार, सोनु सब्बनवार, शेख वहाब,रमेश नागुलवार, लक्ष्मण भंडारे, दत्तु कापकर, राज खांडरे, श्याम माहेवार, प्रकाश मेरगेवार, शेख जावेद ,वंसत स्वामी,शंकर करपे ,संतोष करपे, रमेश ब्यारमवार, संजय नरावाड,संतोष शिवशेट्टे, मोहन, जायेवार रमेश, ईरलावार, श्रीकांत नुकलवार, जालावार,माजीद नांदेडकर,नागेश कोलबरे, दताञय बसापुरे आदीसह मोठ्याप्रमाणात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या