कुंडलवाडी भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सिध्दार्थ कांबळे यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
            शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या अनुषंगाने नूतन कार्यकारणी दिनांक 19 रोजी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली आहे.
सदरील कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे,उपाध्यक्ष गौतम वाघमारे,सचिव अमरनाथ कांबळे, सहसचिव आकाश हातोडे, कोषाध्यक्ष गौतम वाघमारे, संघटक प्रेमनाथ कांबळे, अजय वाघमारे, भिमराव वाघमारे, सुशील हातोडे, मारोती येल्मे, राहुल कुंडलवाडीकर, राजरतन कांबळे, चंद्रकांत कांबळे, संतोष वाघमारे,अभिनंदन वाघमारे,अनिल गायकवाड, राजु गायकवाड, सल्लागार अशोकराव कांबळे,सिध्दार्थ वाघमारे,प्रा.डॉ. रमेश हातोडे,अनिल कांबळे,राम हातोडे, नागोराव वाघमारे,कैलास कांबळे,रामजी कांबळे,हर्ष कुंडलवाडीकर,गंगाधर वाघमारे, रमेश कांबळे,शेषेराव देवकरे, रामा हातोडे, धोंडिबा वाघमारे,व्हि.के. वाघमारे, दिपक वाघमारे,हेमचंद्र वाघमारे,पुंडलिक वाघमारे,सचिन वाघमारे,रामा वाघमारे,भिमजी कांबळे,षविध्येर्वधान कांबळे,शितल वाघमारे, संभाजी गायकवाड,दादाराव येल्मे,मारोती हातोडे, रामा वाघमारे तर सदस्यपदी प्रकाश वाघमारे,संदिप कांबळे,हानमंत हातोडे,मारोती हातोडे,सुहास देवकरे,संदिप गायकवाड,विजय वाघमारे, चंद्रगुप्त कुंडलवाडीकर, संदेश वाघमारे,गौतम वाघमारे, दिलीप वाघमारे,शअजय वाघमारे,शसाईनाथ वाघमारे, साहेबराव वाघमारे,शदेविदास येल्मे, साहेबराव येल्मे, विवेक वाघमारे,साहेबराव वाघमारे,दत्ता वाघमारे,प्रल्हाद हातोडे,रोहित हातोडे, प्रकाश हातोडे,सुगत हातोडे,राजु येल्मे,साहेबराव गायकवाड,प्रथमेश कांबळे,सुरज वाघमारे,भिमराव हातोडे यांची निवड करण्यात आली.यावेळी या बैठकीला मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या