कु भूमिका दशरथ फिंगरवाड या मजुराच्या मुलीने मेरीट मध्ये पास झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील ब्ल्यू बेल्स इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असलेल्या मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील मुलीने कुमारी भूमिका दशरथ फिंगरवाड हिने एसएससी परीक्षेत विशेष 92.80% मार्क घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे 
 गरीब कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी मोलमजुरी करून पैसे जमा करून न्यू बेस्ट इंग्लिश स्कूलमध्ये एलकेजी पासून शिक्षण देत दहावीपर्यंत कुमारी भूमिका दशरथ फिंगरवाड ह्या मुलीने रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत चिकाटी जिद्दीच्या प्रयत्नामुळे एसएससी परीक्षेत विशेष मेरिटमध्ये 92.80% मार्ग घेऊन उत्तीर्ण झाल्याने तिथे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या