मा.शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांची बिलोली तालूका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी फेरनिवड 

■ शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांच्या फेरनिवडीबद्दल जिल्हा व तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव. ..

(बिलोली ता.प्र.सुनिल जेठे)
●● शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांच्या फेरनिवडीसह तालुक्यात ग्राम पंचायत निवडणूकीबद्दल मुलाखत….🎤 ●●

नांदेड येथील एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.अशोकरावजी चव्हाण ,माजी खा.मा.भास्करराव पा.खतगावकर यांच्या हस्ते शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांची बिलोली तालूका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी फेरनिवड करुन त्यांना नियुक्ती पञ देण्यात आले.
यावेळी मा.अशोकरावजी चव्हाण, मा.भास्करराव पाटील खतगावकर, आ.अमरनाथ राजूरकर, आ.जितेश अंतापूरकर, आ.मोहन हंबर्डे, जि.काँग्रेसचे अध्यक्ष मा.गोविंदराव शिंदे, माजी जि.प.सदस्या मिनलताई निरंजन पाटील खतगावकर ह्या उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या