ग्रामसेवक श्री.नागोराव सुर्यवंशी व त्यांचे बंधू श्री.प्रकाश सुर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा !

( प्रतिनिधी – दिपक गजभारे )
घुंगराळा येथील रहिवासी तथा रुई ग्रा.पं.चे ग्रामसेवक श्री.नागोराव सुर्यवंशी व त्यांचे बंधू श्री.प्रकाश सुर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी घुंगराळा नगरीचे युवा नेतृत्व श्री.पंडीत पाटील सुगावे, घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच प्रतिनिधी श्री.मोहनराव जोगेवार, नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री.देविदास पाटील सुगावे, मा.ग्रा.पं.सदस्य श्री.बालाजीराव तुरटवाड,  ग्रा.पं.सदस्य श्री.गंगाधर सुर्यवंशी, श्री.माधवराव कंचलवाड, श्री.रमेशराव आढाव, श्री.भिमराव गजभारे, श्री.पांडुरंग सुर्यवंशी, युवा कार्यकर्ते श्री.दिपक गजभारे, श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, श्री.राजु सुर्यवंशी, श्री.संभाजी सुर्यवंशी, श्री.माधव सुर्यवंशी, श्री.प्रताप सुर्यवंशी, श्री.खंडु सुर्यवंशी, श्री.श्रीनिवास सुर्यवंशी, श्री.गजानन सुर्यवंशी, श्री.पप्पु सुर्यवंशी अनिल सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या