कंधार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष ॲड.मारोतराव पंढरे यांचा वाढदिवस साजरा !

[ कंधार – पंढरी तेलुरकर ]

कोणत्याही पक्ष व संघटनेचा, गोरगरीब, दीन दुबळा, वयोवृद्ध व्यक्ती असो वा कोणत्याही समुहाचा व्यक्ती असो ते निःपक्ष पणे त्यांच्या समस्या समजून घेऊन, कार्यालय कोणतेही असो तहसील वा पंचायत समिती असो सोप्या पद्धतीने सल्ला देऊन त्यांच काम अतिशय नम्रपणे करून देणारे कंधार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष ॲड.मारोतराव पंढरे यांचा वाढदिवस कंधार येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.      
यावेळी मास महाराष्ट्र न्युज चे संपादक तथा प्रजासेना सामाजिक संघ चे संस्थापक अध्यक्ष ॲड.अरूणकुमार सुर्यवंशी, मास महाराष्ट्र चे कंधार प्रतिनिधी पंढरी तेलूरकर, जयकुमार कहाळेकर, सचिन भाऊ श्रीगनवाड, भास्कर कदम शेकापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या