पत्रकार पांडुरंग सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव !

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )
पत्रकार पांडुरंग सोनकांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त उमरी शहरासह तालुक्यातील विविध पक्षांच्या व संघटनेच्या कर्मचारी अशा अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन करण्यात आले.
मंगळवारी दि.२ मार्च रोजी दैनिक गाववाला प्रतिनिधी पांडुरंग सोनकांबळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.
त्या अनुषंगाने उमरी येथे नगरपरिषदेच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेश देशमुख तळेगावकर व नगरसेवक तथा नगराध्यक्षा प्रतिनिधी सदानंद खांडरे, भगवान मुदीराज, इरबा शेळके, ईश्वर सवई, उत्तम आयेवार, यांच्या हस्ते व नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्रीनिवास अनंतवार, कार्यालयीन अधिक्षक हमीद अंसारी, गणेश मदणे, चंद्रकांत श्रीकांबळे, सचिन गंगासागरे यांच्या हस्ते, कवळे कॉम्पलेक्स येथे व्हीपीके उद्योग समूहाच्या वतीने वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या हस्ते,भिमशक्ती संघटनेच्या वतीने सोनू वाघमारे यांच्या हस्ते, सोशल मीडियाच्या वतीने उध्दव मामडे यांच्या हस्ते, मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी सदस्य अब्दुल समद यांच्या हस्ते, गोरसेना तालुका संघटनेच्या वतीने संघटक विजय जाधव आदी वरील मान्यवरांकडून उमरी येथील दैनिक गाववाला तालुका प्रतिनिधी सोनकांबळे यांचा शाल, पुष्पहार घालून व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रल्हाद हिवराळे, बापुराव रिठ्ठेकर, पि.जी गिलचे, नरेंद्र येरावार, बि.व्ही चव्हाण, शेख हुसैनी, साहेबराव तुरेराव, प्रशांत जोंधळे, फेरोज पटेल, कैलास सोनकांबळे, आनंदा राठोड, मधुकर देशमुख, शेख आरिफ, उद्वव मामडे, ईश्वर रननवरे, पिराजी कराडे, रमेश गंगासागरे, बाबुराव भुते, आनंद
सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
तर भ्रमनध्वनी व व्हाटसप वरून आ.राजेश पवार, डॉ विक्रम देशमुख तळेगावकर, प्रा. रविंद्र चव्हाण नायगावकर, सुभाष देशमुख गोरठेकर, सुनील पाटील, आनंदराव यंलमंगुंडे जिल्हा परिषद सदस्य, संजय कुलकर्णी माजी नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष प्रविणभाऊ सारडा, सुधाकर देशमुख धानोरकर, राजू पाटील बोळसेकर, प्रल्हाद पाटील ढगे इज्जतगाव, गजानन श्रीरामवार, तहसीलदार माधवराव बोथीकर, डॉ.शंकर चव्हाण डॉ.माधव विभुते, डॉ.अषिश कदम, डॉ.मारोती चंदापुरे, डॉ. मोहन देवराये, डॉ.अर्जुन शिंदे प्रतिष्ठित व्यापारी संचालक, धीरज शेठ दर्डा, माजी नगरसेवक अनिल शेठ दर्डा, राजेश जमदाडे, अशोक मामीडवार, व्यंकटराव पाटील केसगीरे, सोमनाथ हेमके, विधुत वितरण कंपनी शाखा अभियंता सुनील कासनाळे, कृषी अधिकारी बालाजी जाधव,उपअभियंता अंबादास गोसावी, शहर अध्यक्ष विष्णू पंडीत, बापुसाहेब पा.येताळे कौडगावकर, राजेश जाधव, दत्तात्रय वारेवार, भास्कर पाटील, गणेश पाटील कौडगावकर, बि.ई.ओ.सोनटक्के, बेळकोणे सर, सिद्धैवाड सर. मुंनगे ग्रामसेवक, प्रणिता जोशी, विद्याताई अग्रवाल, करूणाताई खंडेलोटे, दासराव पाटील शिंदे, दत्तराम पा.धानोरकर, सत्यजित टिप्रेसवार, किशोर पबितवार, संतोष मुक्कावार,रोहित देवकवाड, अमित पटकुटवार, नागेश बट्टेवार, सदाशिव पुपूलवाड, बालाजी पा.सुर्यवंशी, लक्षण पा.सुर्यवंशी, बापुराव पा.कदम, दताहरी पा.कदम, बालाजी वाघमारे, भीमराव वाघमारे, डी.जी तुपसाखरे, लालू वारघडे, जयपाल वाघमारे, वाडीकर,वाघमारे साहेब भोपळा,अमोल धन्नकवार,बाबुराव धडेकर, गौतम वाघमारे सर खानापूरकर, साहेबराव धडेकर सोमठाना, अविनाश टोम्पे, महेंद्र टोम्पे, नारायण सोनकांबळे जामगावकर, साहेबराव कांबळे खंडगाव, नामदेव कांबळे गोरठेकर, दिपक वारघडे, शेख रेहमान, अनिल धडेकर, विजय टोम्पे, पंढरी वाघमारे, मारोती वाघमारे तेलूरकर, दिंगाबर जगताप, विलास कोळनूरकर, रोहिणी वाघमारे, सुरेश हानवते, देविदास हानवते, रोहित देवकवाड, रामदास धडेकर सर.विलास टोम्पे चांडोळकर, अमोल कुमार, अनिल नगनुरवार, बालासाहेब कदम, शेख बबलू, पांडू पाटील, मनोज कोठगिरे, बाबुराव खंदारे, संतोष सागवे, सतिश चव्हाण, शेख सर, नागोराव डोंगरे सर बितनाळकर, यशवंत सिरशे आदी मान्यवरांनी शूभेच्छा देवून अभिष्टचिंतन केले.

ताज्या बातम्या