ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर BTMA बिलोली आयु.सतीश कांबळे लोहगावकर यांचा वाढदिवस साजरा.

[ प्रतिनिधी – दिपक गजभारे ]

यावेळी श्री.डी.एम.कांबळे ( API, वजिराबाद पोलीस स्टेशन नांदेड), श्री.अरुण भिसे सर ( शिक्षक जि.प शाळा ), श्री.महेश एडके ( सामजिक कार्यकर्ते नालंदा नगर नांदेड ), श्री.दीपक गजभारे (कॉम्पुटर ऑपरेटर ग्रामपंचायत कार्यालय ), श्री.प्रकाश वाडीकर, श्री.महेश सर, श्री.संदिप मांजरकर, श्री.किशन राठोड, श्री.महेश गायकवाड आदी जण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या