आ जितेश अंतापुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देगलुर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रीय आमदार जितेश अंतापुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 30 रोजी सकाळी 12 वाजता रुग्णांना फळ वाटप करून गरजू लोकांना चादरी वाटप करण्यात आले आहे. तर रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते जयराज कंपाळे, सिद्धार्थ वाघमारे, शंकर कंपाळे, मार्तंड भोसले, अजय भोसले, आशिष भोसले, नागनाथ वाघमारे, साईनाथ वाघमारे, युवराज कंपाळे आदीसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या