कुंडलवाडी येथे उद्या दि.१९ रोजी भाजपची जाहीर सभा ।

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील मुख्य बाजारपेठेत भारतीय जनता पक्षाचे देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार सुभाषराव साबणे यांचा प्रचारार्थ दि.19 ऑक्‍टोबर, रोज मंगळवारी ठिक 11:00 वाजता भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भगवतजी कराड, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, उमेदवार सुभाषराव साबणे आदीसह मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांनी केल आहे ..
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या