हातगाडयाची तयबाजारी कमी करा – भा.ज.पा उमरी ची मागणी

उमरी शहरातील हातगाड्यावर व्यवसाय करणार्‍या गोरगरीब व्यवसायीकांचे तयबाजारी दर कमी करा आशी मागणी भाजपा शहरध्यक्ष व पदधिकारी यांनी मुख्यधिकारी यांना केली.

मुख्यधिकारी सतिश दिघे साहेबांनी या मागणीच्या चचेॅ दरम्यान समाधानकारक उत्तर देत आम्ही गोरगरीब व्यावसाय करणार्‍याना कमीत कमी तयबाजारी दर लावणार असल्याचे व गोरगरीब हातगाड्यावर काम करणार्‍या व्यवसायीकावर अन्याय करणार नसल्याचे चचेॅ दरम्यान नूतन मुख्यधिकारी दिघे साहेबांनी सांगितले.

तसेच उमरी नगर परिषदचे नुतन मुख्यधिकारी सतिश दिघे साहेबांचे स्वागत करताना भाजपा शहरध्यक्ष विष्णुभाऊ पंडित, अमित पटकुटवार, आकाश सैदमवार, राघोबा जामलवाड.

ताज्या बातम्या