भाजपा उमरी तर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन !

दि.२५ डिसेंबर २०२० रोजी, भारतीय जनता पार्टी उमरी तर्फे युवा नेते कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला..

 

 

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रविणभाऊ सारडा, नगराध्यक्ष प्रतिनिधी सदानंद खांडरे, शहराध्यक्ष विष्णुभाऊ पंडित, विष्णु अट्टल, जि.प सदस्य प्रतिनिधी आनंदराव यल्लमगोडे, शाम लापशेटवार,शिवाजी हेमके, सरचिटणीस गजानन श्रीरामवार,भगवान मूदिराज,महिला जिल्हा सरचिटणीस प्रेमलता आग्रवाल,तालुकाध्यक्ष प्रणिता जोशी, युवती अध्यक्ष अंबीका हेमके, शहर सरचिटणीस अमित पटकुटवार, युवा शहरध्यक्ष सोमनाथ हेमके, शहर चिटणीस प्रल्हाद वारले, युवा सरचिटणीस सतिश चव्हाण, ओ.बी.सी अध्यक्ष प्रविण उडतेवार, राजु सवई, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या