जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतिने बिलोलीत रक्तदान शिबीर संपन्न !

[ बिलोली प्र – सुनिल जेठे ]
अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीजधाम यांच्या वतिने उपजिल्हारुग्णालय बिलोली येथे दि.०४ जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबीरात दोनशे रक्तदात्यानी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज मठसंस्थान नाणीजधाम यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही ०४ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करुन विविध आजाराच्या रुग्णाना व गरजवंताना वेळोवेळी रक्ताची मदत व्हावी हा सामाजिक दृष्टिकोनातून गेल्या आनेक वर्षा पासुन देशपातळीवर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात त्या अनुषंगाने बिलोली शहरातील उपजिल्हा रुग्णालय बिलोली येथे आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात २०० रक्तदात्यानी रक्तदान ओंकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित नंदिग्राम ब्लड सेंटर नांदेड घ्या ब्लड करण्यात आले.
सदरचा हा रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख आशोक चरकुलवार जिल्हा देणगी प्रमुख दत्ताञ्य बोडके विशेष कार्यवहाक राजु पानकर पिआरओ हाणमंत पा.कनशेटे , सतसंग अध्यक्षा सौ. शिलाबाई चुनडे, इजि.विषेक चंचलवाड, गंगाधर शिंदे, दता सांडगे, नागेश कोंडावार, दिपिका पांचाळ, आशा शिंदे, लक्ष्मीबाई केशोड, सुनिता मालुसरे, साविञा पानकर, गजानन चुनडे, मोगलाजी तुकडे,
आशोक चरकुलवार, गणेश रोडोड, गंगाधर कोटलवार, भुजंग आगलावे, महेश निलावाड, नागेश कसलोड, विजय मुंडकर, साईनाथ बोडके, दत्तु कोषकेवार, मनोहर एडके, नागेश कसलोड, येलकुंचे रुद्रापुरकर बाबूराव वाघमारे (डोणगावकर) यांच्यासह आनेक महिला पुरुष सांप्रदाय भक्तानी परीश्रम घेतले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या