ब्लू बर्ड्स टेकनो स्कूल गडगा येथे सावित्री बाई फुले जयंती मोठया उत्सहात साजरी.

[ नरसी फाटा – गणेश कंदूरके ]
ब्लू बर्डस टेकनो स्कूल गडगा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 03/01/2023 रोज मंगळवार या दिवशी बाल दिन व सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

या वेळी सावित्री बाई फुलेंच्या जीवन चरित्रावर विचार मांडण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदेश्वर कोरे सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींना पेन्सिल वाटप करण्यात आले. या वेळी ब्लु बर्ड टेक्नो स्कूल गडगा चे सर्व कर्मचारी उपस्थित होते .
ब्लू बर्ड टेकनो स्कूल गडगा हे इंग्लिश मेडीयम स्कूल सध्या नायगाव तालुक्यात एक नंबरवर चालत असल्याचीही चर्चा सामान्य जणतेतुन बोलल्या जात आहे. विदयार्थ्यांची प्रगती मोठया प्रमाणात दिसत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या