कुंडलवाडी नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील नगर परिषदेच्या प्रांगणात महाराष्ट्र नगरपरिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटना कुंडलवाडी शाखा कार्यकारणीच्या नामफलकाचे अनावरण दिनांक 10 रोजी नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार, जिल्हा उपाध्यक्ष बाबू केंद्रे, सदस्य रूक्‍माजी भोगावार, कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार, विश्वास लटपटे, राम पिचकेवार, मुंजाजी रेंनगडे, बालाजी टोपाजी, वीरसेन शिरसाट, गंगाधर पत्की, प्रकाश भोरे, हेमचंद्र वाघमारे, शंकर जायेवार, धोंडीबा वाघमारे, मोहन कपाळे, महेंद्र वाघमारे, रामा वाघमारे, विजय वाघमारे, संदीप वाघमारे, रोहित हातोडे, निर्मलाबाई वाघमारे, शुभम धिलोड, भारत काळे, बाळू काळे, राम संत्रे, शंकर मुकेरवार, गंगाधर तुमेदवार, गोविंद काळे, सय्यद माजिद, साहेबराव वाघमारे आदींसह मोठ्या प्रमाणात नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या